Savitribai Phule Aadhaar Yojana : या विद्यार्थ्यांना वर्षाला मिळणार 60 हजार रुपये, येथे करा अर्ज
Savitribai Phule Aadhaar Yojana : विद्यार्थ्यांकरता खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता वस्तीगृहासाठी 60000 रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहे. याकरता महाराष्ट्र शासनाने नवीन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली असून या योजनेचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये मिळणारेत यासंदर्भातला जो जीआर आहे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
Savitribai Phule Aadhaar Yojana तो आता आलेला आहे. यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ? कागदपत्रे कोणकोणती लागतात ?अर्ज कुठे करायचा? संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपणास विनंती कि हा लेख संपूर्ण वाचावा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास इतर लोकांपर्यंत देखील पाठवा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही एक अशी योजना आहे जी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.
Savitribai Phule Aadhar Yojana : महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत चालू करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार. योजना अंतर्गत ओबीसी मागास वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये देण्यात येतील योजणे अंतर्गत लाभ कशा पद्धतीने घ्यायचा योजनेची पात्रता काय आहे कोणते विद्यार्थी योजनेअंतर्गत पात्र ठरतील तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. (Savitribai Phule Aadhar Yojana )
सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड.
एससी, एसटी, ओबीसी मागास जातींसाठी प्रमाणपत्र.
विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचा पुरावा.
विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक पासबुक.
विद्यार्थ्याच्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या प्रमाणपत्र
महाविद्यालय, विद्यापीठ किंवा महाविद्यालयात नावनोंदणीचा पुरावा (बोनाफाईड किंवा पावती)Savitribai Phule Aadhaar Yojana
कृषी,अभियांत्रिकी,मेडिकल,ITI तसेच इतर सर्व संमिश्र नोकरी विषयक जाहिराती
माहिती विषयक
- कृषी विषयक सर्व प्रकारची माहिती , विविध केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना ,त्यांचे लाभ व इतर अपडेट
- समाजात घडणाऱ्या विशेष माहितीचे लेख ….
- राजकारणातील किस्से व महत्वाच्या घटना
- म्हाडाच्या विविध घरांविषयी माहिती,गिरणी कामगार विषयी महत्वाचे निर्णयशालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विविध
- माहितींचा संग्रह इंटरनेट वर एकाच ठिकाणी मिळतील.
Savitribai Phule Aadhaar Yojana विद्यार्थ्यांकरता खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता वस्तीगृहासाठी 60000 रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहे. याकरता महाराष्ट्र शासनाने नवीन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली असून या योजनेचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ओबीसी कॅटेगिरी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60 हजार रुपये मिळणारेत यासंदर्भातला जो जीआर आहेSavitribai Phule Aadhaar Yojana
Savitribai Phule Aadhaar Yojana तो आता आलेला आहे. यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ? कागदपत्रे कोणकोणती लागतात ?अर्ज कुठे करायचा? संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपणास विनंती कि हा लेख संपूर्ण वाचावा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास इतर लोकांपर्यंत देखील पाठवा
👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👇
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्याअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहेत. व या पैशामधून विद्यार्थी आपली चालू शिक्षण करू पुर्ण शकणार आहेत. तसेच बाहेर गावी राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च अशा प्रकारचा खर्च या ६० हजार रुपयांमध्ये विद्यार्थी करू शकेल. देण्यात येणारी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये दिली जाणार आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शिष्यवृत्तीSavitribai Phule Aadhaar Yojana
विद्यार्थ्यांना विविध भत्याद्वारे मदत दिली जाईल. याव्यतिरिक्त, उपलब्ध सहाय्य प्रदेशानुसार बदलते.
मुंबई, पुणे आणि इतर शहरांसाठी:
अन्न भत्ता: रुपये – ३२,०००/-
राहण्यासाठी भत्ता: रुपये – २०,०००/-
राहण्याचा खर्च: 8,000/-
अशा प्रकारे तुम्हाला एकूण 60 हजार रुपयांची मदत मिळेल.
नगरपालिका क्षेत्रांसाठी:
अन्न भत्ता: 28 हजार रुपये
राहण्यासाठी भत्ता: 15 हजार रुपये
राहण्याचा खर्च: 8 हजार रुपये
अशा प्रकारे तुम्हाला एकूण 51,000 रुपयांची मदत मिळेल.
जिल्हा किंवा तालुका स्थान:
अन्न भत्ता: रुपये – २५,०००/-
राहण्यासाठी भत्ता: रु – १२,०००/-
राहण्याचा खर्च: 6,000/-Savitribai Phule Aadhaar Yojana
अशा प्रकारे तुम्हाला एकूण 43,000 रुपयांची मदत मिळेल.
भरत्याविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत
शासन निर्णय येथे पहा
सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड.Savitribai Phule Aadhaar Yojana
- एससी, एसटी, ओबीसी मागास जातींसाठी प्रमाणपत्र.
- विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचा पुरावा.
- विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक पासबुक.
- विद्यार्थ्याच्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या प्रमाणपत्र
- महाविद्यालय, विद्यापीठ किंवा महाविद्यालयात नावनोंदणीचा पुरावा (बोनाफाईड किंवा पावती).
सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करावा?
मित्रांनो, सध्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेत कोणत्याही प्रकारचे अर्ज सुरू झालेले नाहीत. राज्य सरकारकडून औपचारिक शासन निर्णय जारी झाल्यानंतरच या योजनेचे अर्ज सुरू होईल. (अर्ज सुरु झाल्यानंतर अपडेट केले जाईल)Savitribai Phule Aadhaar Yojana
ज्ञानज्योती योजनेचा जीआर अद्याप निघालेला नाही, मग अर्ज कसा करायचा? हे कुठून करायचे याबाबत अधिकृत माहिती नाही. परंतु तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
आपल्या वेबसाईट च्या माध्यमातून आपणास विविध प्रकारच्या माहिती मिळतील.ज्यामध्ये प्रामुख्याने सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती , परीक्षा , निकाल , मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व इतर सर्व माहिती मिळेल.
कृषी,अभियांत्रिकी,मेडिकल,ITI तसेच इतर सर्व संमिश्र नोकरी विषयक जाहिराती
माहिती विषयक
कृषी विषयक सर्व प्रकारची माहिती , विविध केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना ,त्यांचे लाभ व इतर अपडेट
समाजात घडणाऱ्या विशेष माहितीचे लेख ….
राजकारणातील किस्से व महत्वाच्या घटना
म्हाडाच्या विविध घरांविषयी माहिती,गिरणी कामगार विषयी महत्वाचे निर्णय
शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विविध माहितींचा संग्रह इंटरनेट वर एकाच ठिकाणी मिळतील.Savitribai Phule Aadhaar Yojana