ST Bus News लहानापासून ते मोठ्या पर्यंत एसटी बसचा प्रवास मोफत फक्त करा हे कामनमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शासन अनेक नवीन नवीन एसटी महामंडळाच्या बाबतीत अनेक योजना राबवत आहेत तर आता सरकारने ही एक नवीन योजना राबवले आहे ती म्हणजे लहान पासून ते मोठ्यापर्यंत मोफत प्रवास जाणून घेऊया खालील सविस्तर माहिती.एस टी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली महिलांना तर अर्ध टिकिटातच प्रवास सुरू केला परंतु आता या कॅटेगिरीचा लोकांना सवलत बंद झाली आहे एसटीच्या या गाड्यामधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास करण्यात येत असतो.
st bus news :त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो आता एसटीने अलीकडेच महिलांना 50 टक्के सवलत जाहीरकेली तर 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवास सवलत दिली जाते परंतु आता सर्व सवलतीची पूर्ती पूर्तीराज्य सरकारकडून वेळेत होत नाही स्वावलंबी बनायला वेळ लागणार नाहीपरंतु आता एसटी महांडळींना आता एक महत्त्वाचा घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे एसटीचा तो निर्णय पण कोणालाआता अडचणीचा ठराव ते पाहूया.
👇👇👇
अधिक माहिती साठी इथे क्लिक करा
परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 सालाच्या परिपत्रकानुसार एसटीतून शिकलेस याच्या विभागीतडायलिसिस होमो लिपी ग्रस्त रुग्णांनी विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आली होती आता या घटकांना निम आराम किंवा आरामया बसेस सेवेतून मोफत प्रवास करता येणार आहे तसेच त्यामुळे त्या व्यक्तींना ज्या व्यक्तींना आजार आहेत त्यांना आरामाची
गरज आहे अशा व्यक्तींना शिवशाही व पूर्ण बसेस मधून प्रवास देण्यात येणार आहेत.