Edible oil Rate गोड त्याला चे भाव घसरले l प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झाले
केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया-युक्रेनमध्ये पाम, सोयाबीन व सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत.
भाव घसरले l प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झाले
edible oil price today मित्रांनो किचनचे बजेट अनेक दिवसांपासून खादांने, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागले आणि वाढली होती पण आता गोड तेलाच्या कमी किमती झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.edible oil price today
गेल्या पंधरा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो पाच ते सहा रुपयांनी कमी झाले असून सोयाबीन तेलाचे दर 100 रुपये किलो पर्यंत म्हणजेच तीन वर्षे आधीच्या पातळीवर आली आहे केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क 15% वरून शून्यावर आणली आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफूल पाम तेलाची आयात वाढली आहे यंदा देशांतर्गत सर्व तेल बियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे.Edible oil Rate
महाडीबीटी लाभार्थी यादी जाहीर यादीत आपले नाव पहा
मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया युक्रेनमध्ये पाम सोयाबीन व सूर्यफुलांची उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाची दर कमी झाली आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे कमी किमती झाल्यामुळे भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे जुलै अखेर पर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढील काळात जर आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो खालील स्क्रीनवर तुम्हाला खाद्य तेलाच्या दर प्रमाणे दिसत असतील ते पहा. तर मित्रांनो ही होती याची माहिती.Edible oil Rate
तुमचा ‘लाडकी बहीण’चा अर्ज मंजूर झाला की बाद?
‘या’ सोप्या पद्धतीने करा चेक
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती (edible oil price) कमी झाल्या आहेत. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे. शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
Edible oil Rate
मोफत शिलाई मशीन घरपोच तेही मिळणार 100% प्रूफसहित
1 दिवसात ……….!
खाद्यतेलाचे दर कमी (प्रति किलो) edible oil price today
तेल | 15 दिवसांपूर्वी | सध्याचे दर |
सोयाबीन | ११५ | १०९ |
पामतेल | ११२ | १०७ |
सूर्यफूल | १२४ | ११९ |
राइस ब्रान | १२० | ११५ |
जवस | १२४ | ११९ |
मोहरी | १४० | १३५ |
शेंगदाणा तेल | १७५ | १७५ |