Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट…
Rain in Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.Rain in Maharashtra
Maharashtra Weather Update : पुन्हा कोसळधार, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार; काय म्हणतंय हवामान खातं?
तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.Rain in Maharashtra
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज देखील हवामान विभागांमध्ये वर्तवला आहे.
मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी विजांच्या करकटासह वादळ सोसायट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थोडं ठिकाणी विजांच्या कडकडाटा सह वादळ सोसायटीचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं देखील हवामान खात्याने म्हटले आहे.Rain in Maharashtra
मोफत शिलाई मशीन घरपोच तेही मिळणार 100% प्रूफसहित
1 दिवसात ……….!
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे कमबॅक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. सातारा, पुणे, पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे या शहरांना देखील ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असून तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Rain in Maharashtra