Majhi Ladki Bahin scheme maharashtra 2024: लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही? घरबसल्या दोन मिनिटात मोबाईल वरून चेक करा
Majhi Ladki Bahin scheme maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५००० रुपये मिळणार आहे.या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीच.आपल्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे चेक करण्यासाठी महिलांची बँकाबाहेर गर्दी झाली आहे. परंतु तुम्ही घरबसल्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात. यासाठीची प्रोसेस जाणून घेऊया.
लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही?
घरबसल्या दोन मिनिटात मोबाईल वरून चेक करा
महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये वर्ग करण्यात आले
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’ची राज्यभरात चर्चा सुरु आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ३१ जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. आज शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला.Majhi Ladki Bahin Yojana
जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी
लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आज १७ ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना मिळणार आहे.Majhi Ladki Bahin scheme maharashtra 2024
इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे
तुम्ही मोबाईलच्या मदतीने झटपट अकाउंट बॅलेंस चेक
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत काही नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्ही मोबाईलच्या मदतीने झटपट अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. यासाठी काही अटी आहेत.तुमचे बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन बँकेत फोन करुन पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात.Majhi Ladki Bahin scheme maharashtra 2024
इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे
योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाही? ‘येथे’ करा तक्रार
माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. यासाठी १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. यासोबतच महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवू शकतात. तसेच महिलांना याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदविता येईल. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल.
हे पण वाचा:लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 1 मिनिटात बँक खात्यात जमा होणार