Crop Insurance maharashtra List : पीक विमाचे हेक्टरी 25,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, या यादीत नाव चेक करा

Crop Insurance maharashtra List : पीक विमाचे हेक्टरी 25,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, या यादीत नाव चेक करा.

 

Crop Insurance maharashtra List : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ((Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.मान्यता देण्यात आली आहे.
पीक विमाचे हेक्टरी 25,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

तात्काळ  या यादीत नाव चेक करा

 

तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत,

हे पण वाचा:  Crop Insurance maharashtra Lists :पीक विमाचे हेक्टरी 35,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, या यादीत नाव चेक करा

Crop Insurance maharashtra List :तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.२५३/म-३, दि.२२.०८.२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱयांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.Crop Insurance maharashtra List

 

पोकरा अनुदान योजना 5122 गावांची लाभार्थी यादी जाहीर ,

आपले नाव तपासा………!

 

रोजी हा जीआर म्हणजे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार शेतीचे आणि इतर फळ पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 17780.61 लाख रुपये ( 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये) एवढा निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शवले नुसार, जिल्हा निहाय्य वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे.Crop Insurance maharashtra List

हे पण वाचा:  Driving Licence Free Apply 2023 : ड्रायव्हिंग लायसन मोफत मध्ये घरपोच मिळणार नियम व अटी पहा.

 

तात्काळ या यादीत नाव आपले चेक करा

 

Crop Insurance maharashtra List 2023 अशा प्रकारचा शासन निर्णय जीआर काढण्यात आलेला आहे. तर अशाप्रकारे, मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके व इतर फळ पिकांचे नुकसानीचे भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यांना वितरित आलेला आहे.crop insurance list

आणि  मध्ये ज्या अवकाळी पावसामुळे शेतपीके व इतर नुकसानीच्या भरपायसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा एवढा निधी या 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे.

हे पण वाचा:  फक्त 2 मिनिटात तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करा

बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत.

तर अशाप्रकारे, या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहे.Crop Insurance maharashtra List

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top