Beneficiary List : तुमच्या बँक खात्यात आले का 6,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव पहा…
Beneficiary List : आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जमा झाला. त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. Beneficiary List
तुमच्या बँक खात्यात आले का 6,000 हजार रुपये,
अर्जंट PDF यादीत नाव पहा…
pm kisan Beneficiary List पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता (PM Kisan Installment) आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला. या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. यापूर्वी juley 2024 मध्ये पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधा.Beneficiary List
लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये आले नाहीत,’या’ पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा! थेट खात्यात जमा होणार पैसे
pm kisan Beneficiary List शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जमा करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले. 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.
कशी करणार तक्रार
पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.Beneficiary List
पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266
17वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606
मोफत शिलाई मशीन घरपोच तेही मिळणार 100% प्रूफसहित 1 दिवसात
18वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
- पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
- याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
- तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भराBeneficiary List
- सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
- यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
- योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
- असे चेक करा बॅलेन्स
पीक विमाचे हेक्टरी 25,700 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
या यादीत नाव चेक करा
pm kisan 17th installment आज आम्ही तुमच्या गावातील पीएम किसान लाभार्थी यादीत नाव कसे शोधायचे याबद्दल माहिती घेणार आहोत, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जावे लागेल, त्याची लिंक खाली दिलेल्या बटणावर दिली आहे, त्यावर क्लिक करा. आणि तुमच्या समोर दाखवल्याप्रमाणे वेबसाइट उघडेलBeneficiary List
pm kisan 18th installment 2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडावे लागेल. त्यानंतर जिल्हा➡️ नंतर तालुका ➡️ नंतर ब्लॉक आणि नंतर गाव किंवा सर्व गोष्टी निवडल्या जातात आणि नंतर Get Report किंवा बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे लाभार्थी पीएम किसान लाभार्थी यादी दिसेल.Beneficiary List