e auction india bikeनमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कारचे शोक पूर्ण करायचे असतील तर तुम्ही पण कमी बजेटमुळे जुनी कार घ्यायचे असेल तर अगदी काही हजारांमध्ये तुम्ही ही गाडी घेऊ शकता तर चला मग दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये जाऊया इथे तुम्हाला लाखो किमतीच्या हजारो गाड्या मिळतील वास्तविक कैमुर जिल्ह्यात दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दारू प्रकरणात जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव लवकरच होणार आहे या संदर्भात उत्पादन विभागाने दिवसांनी वेळ निश्चित केली आहे.
या बँकेने ओढून आणलेली कार मिळते फक्त 1 लाखात ग्राहकांची उडाली झुंबड…| union bank
e auction india bike कैमुर जिल्ह्यातील मोहनिया उपविभाग आणि भाबुआ उपविभाग परिसरात पकडलेल्या वाहनाचा लिलाव 12 आणि 13 डिसेंबर रोजी होणार आहे अविकारी प्रकरणात विविध ठिकाणी जप्त केलेल्या 65 वाहनाचा लिलाव करणार आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने वाहनाचा लिलाव करण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेनुसार ११ डिसेंबर रोजी मोहनिया उपविभाग परिसरात जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे त्याचबरोबर 12 डिसेंबर रोजी विभागातील पोलीस युद्ध ठाण्यामध्ये जप्त केलेला वाराचा आणि लोकांना देणार आहे उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व कागदपत्राची पूर्तता करून वाहनाचा लिलावची वेळ निश्चित करण्यात आली आहे
e auction india bikeखरंतर एकीकडे काही मूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन परिसरात उत्पादन शुल्क विभागाकडून दारू आणि तस्करांना पकडले जाते दुसरीकडे दारूच्या व्यापारात वापरण्यात येणारे वाहने उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहेत यानंतर सरकारने केलेल्या नियमानुसार या जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव केला जातो.