Farm Land Rules : तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही का? कायदेशीर मार्गाने रस्ता मिळवण्याची A टू Z प्रक्रिया
Farm Land Rules : ‘शेतजमीन’ म्हंटलं की मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळत असतात. मग ते शेतीच्या वाटणीवरुन असो किंवा शेत रस्त्यावरून असो. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला शेत रस्ता देत नसतो. त्याचा तोटा हा संबंधीत शेतकऱ्याला होत असतो.
Land Registry Rules 2025: मोठी बातमी! जमीन नोंदणीसंदर्भात 4 नवीन नियम तयार; 1 जानेवारी पासून होणार लागू
Agriculture News आपली पिढी जस जशी वाढत चालली आहे तस तशी वडीलोपार्जित जमिनीची विभागणी होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या शेत रस्त्याबाबत मोठा प्रश्न निर्माण होतो. यावेळी तुम्हाला जर शेत रस्ता मिळवायचा असेल तर तुम्ही कायदेशीर मार्गाने शेत रस्ता मिळवू शकता.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये या कायद्यांतर्गत संबंधीत शेतकरी हा शेत रस्त्यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी शेतकऱ्याला तहसील कार्यालयात लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो.Farm Land Rules
Magela Tyala Solar Pump: मागेल त्याला सोलर पंप योजनेचे पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना कंपनी निवडण्याचे ऑप्शन आले
…तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, भुजबळ असं का म्हणाले?Farm Land Rules
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये या कायद्यांतर्गत संबंधीत शेतकरी हा शेत रस्त्यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी शेतकऱ्याला तहसील कार्यालयात लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो. अर्ज कसा करावा? – कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता मिळवण्यासाठी संबंधीत शेतकऱ्याला तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा लागतो.
shetisathi.com