Gas rate today 2024 : घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त पहा आजचे गॅस सिलेंडरचे नवीन दर.

Gas rate today 2024 : घरगुती गॅस सिलेंडर झाले स्वस्त पहा आजचे गॅस सिलेंडरचे नवीन दर.

Gas rate today नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेणार आहोत.

Cotton Market today 2024

पात्र शेतकऱ्यांची डबल कर्जमाफी होणार लाभार्थी यादीत आपले लाभार्थी यादीत आपले नाव चेक करा loan waiver scheme

मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत एक मोठा निर्णय व त्यानुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या दारामध्ये कपात करणाऱ्या करण्यात आलेले आहे त्यामुळे देशातील महिलांना घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:  karj mafi news update या 20 तालुक्यात दुष्काळ जाहीर पण हेक्टरी अनुदान 37000 मिळणार

Cotton Market today 2024

आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर.

 

Gas rate today यापूर्वी सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ऑगस्ट 2023 मध्ये दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती त्यामुळे महिलांना स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा या कारणाने आठ मार्च रोजी शंभर रुपयांची कपात करून घरगुती गॅस सिलेंडरच्या दारात कपात करण्यात आले आहे मागील ऑगस्ट 2023 मध्ये झालेली कपाट व 2024 मध्ये झालेली कपात एकूण तीनशे रुपयांची आहे त्यामुळे सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर 802.50 रुपये त्या दरामध्ये मिळून जाणार आहे त्यामुळे सर्व सामान्यांसाठी घेतलेला मोदी सरकारने हा मोठा निर्णय आहे रोजच्या वापरामध्ये सिलेंडरची गरज पडत असल्याने महिलांना जास्त दर परवडत नव्हते म्हणून आता मात्र गॅस सिलेंडर दर महिलांना परवडणार आहेत 802.50 मध्ये 14.2 किलोचा घरगुती गॅस मिळणार आहे.

हे पण वाचा:  Ladki Bahin Yojana Online Form : माझी लाडकी बहीण फॉर्म चुकला आहे ? अशी करा दुरुस्ती 0 मिनिटात नवीन ऑप्शन आले ……..!

आजचे नवीन gas सिलेंडर दर.

नाशिक पुणे व कोल्हापूर शहरांमध्ये 806 रुपये.

मुंबई शहरामध्ये 802 रुपये.

छत्रपती संभाजी नगर मध्ये 811 रुपये.

नांदेड शहरांमध्ये ८२८ रुपये.

नागपूर शहरांमध्ये 854 रुपये.

अमरावती शहरामध्ये 836 रुपये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top