Government scheme : महिलांना मिळणार पिठाची गिरणी पाहा कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे

Government scheme :महिलांना मिळणार पिठाची गिरणी पाहा कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे

 

Government scheme : शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे ते अपडेट म्हणजे महिलांना पिठाची गिरण कशी भेटणार आहे यासाठी कोणकोणते कागदपत्रे व कोणकोणत्या अटी आहेत हे आपण या अपडेट मध्ये पाहणार आहोत आणि या पिठाच्या गिरणी साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

 

महिलांना मिळणार पिठाची गिरणी पाहा कोणकोणत्या महिलांना मिळणार 

पिठाची गिरणी लगेच करा ऑनलाईन अर्ज.

 

हे पण वाचा:  ssc result board exam : 10वी चा निकाल जाहीर या वेबसाईटवर पहा 0 मिनिटात

सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे त त्यामधील ही एक योजना आहे त्यामध्ये सरकार ने आता महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे म्हणजे या योजने अंतर्गत मात्र महिलांना 100 टक्के अनुदान पिठाच्या गिरणीवर देण्यात येणार आहे.

ह्या योजनेचा लाभ मुख्य म्हणजे खेड्यातील महिलांना आपला रोजगार मिळावा त्यामुळे शासनाने त्यांच्यासाठी पिठाची गिरणी देण्याचे ठरवले आहे. कारण महिलानी घरबसल्या त्यांनचा घर खर्च भाघवा वा आणि त्या पिठाच्या गिरणी मधून त्या महिलांना चांगले व्यावसाय हि होईल आणि त्या व्यावसाय मधून महिला स्वाताचा घर खर्च मिळवतील.

हे पण वाचा:  बातमी : लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; 5 हजार 900 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे

 

बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेणे

इथे क्लिक करा

 

आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदार ही 12 वी शीकलेली असली पाहिजे
2) अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
3) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
4) घराचा( 8अ) उतार
5) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा तहसीलदारा कडून किंवा तलाठ्या कडून
6) बँक पासबुक चे पहिले पानाचे झेरॉक्स
7) लाईट बिल झेरॉक्स
8) या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणत्या महिलांनी अर्ज करावा तसेच शासन निर्णय काय आहे ते पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.Government scheme

हे पण वाचा:  free-ration-updates : रेशन धारकांसाठी मोठी माहिती.! आता या लोकांना मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ

येथे क्लिक करून शासन निर्णय पाहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top