India Post Pament Bank Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट 300 पेक्षा अधिक पदांसाठी भरती 

India Post Pament Bank Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट 300 पेक्षा अधिक पदांसाठी भरती

 

India Post Pament Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रकियेसाठी फटाफट अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी आहे.India Post Pament Bank Recruitment 2024

 

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी,

थेट 300 पेक्षा अधिक पदांसाठी भरती 

 

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

हे पण वाचा:  New Palak Mantri List : नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पहा तुमच्या जिल्ह्याचे कोण?

32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 

15 ऑक्टोबर पर्यंत पीक विमा जमा होणार

 

ही भरती प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून राबवली जातंय. थेट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून 344 पदे ही भरली जातील. देशभरात ग्रामीण डाक सेवक (GDS) कार्यकारी पदाच्या 344 पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. प्रत्येक राज्य विहित पदे भरली जातील.India Post Pament Bank Recruitment 2024

भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक या पदावर काम करणारे उमेदवार एक्झिक्युटिव्ह होण्यासाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 20 ते 35 वयोगटाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. पदव्युत्तर पदवीसह ग्रामीण डाक सेवक म्हणून 2 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल.

हे पण वाचा:  Ladki Bahin Yojana Form : लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 1 मिनिटात बँक खात्यात जमा होणार

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. 31 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.India Post Pament Bank Recruitment 2024

www.ippbonline.com या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करता येतील. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.

हे पण वाचा:  Pocra yojna: पोकरा अनुदान योजना 5122 गावांची लाभार्थी यादी जाहीर , आपले नाव तपासा………!

 

shetisathi.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top