Ladki Bahini Yojana First installment :सरकारचा मोठा निर्णय, महिलांच्या खात्यावर 19 तारखेला नाही तर 3000 रुपये या तारखेला जमा होणार 

Ladki Bahini Yojana First installment :सरकारचा मोठा निर्णय, महिलांच्या खात्यावर 19 तारखेला नाही तर 3000 रुपये या तारखेला जमा होणार

 

Ladki Bahini Yojana First installment : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना मुदत थाटामाटात राबवली आहे. या योजनेसाठी राज्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याची मुदत राज्य सरकारने 15 ऑगस्ट मुदत वाढून आता 31 ऑगस्टपर्यंत केली आहे. लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे. Ladki Bahini Yojana First installment

या महिलांच्या खात्यावरती येणार तीन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा

या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात अर्ज करता येणार आहे. त्यातच आता लाडक्या बहिणीसाठी आणखी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. लाडक्या बहिण योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे याची तारीख व सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

 

या महिलांच्या खात्यावरती येणार तीन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा

या तारखेला येणार 3000 हजार रुपये

प्रसार माध्यमांमधून याबाबत अनेक वेगवेगळ्या तारखे जाहीर केल्या जात आहेत. परंतु सरकारने दिलेल्या शासन निर्णयानुसार लवकरच महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना रक्षाबंधनापूर्वीच बहिण ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.Ladki Bahini Yojana First installment

हे पण वाचा:  Soybean Insurance | आनंदाची बातमी या जिल्ह्यातील सोयाबिन विमा झालंय मंजूर

 

जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर,

👉यादीत नाव पहा

 

राज्यातील महिलांसाठी एक राज्य सरकारने पुन्हा एकदा गुड न्यूज दिली लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार आहे याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या माध्यमातून ही पैसे महिलांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.Ladki Bahini Yojana First installment

लाडकी बहीण योजना म्हणजे काय ?

महाराष्ट्र सरकार अंतर्गत महिलांना स्वालंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वकांशी योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जेणेकरून महिलांना आर्थिक मदत होईल. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत थेट महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिला त्यांच्या आर्थिक मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील व त्यांचे शिक्षण आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करता येईल.

हे पण वाचा:  Pashudhan vina 2023: आता मिळणार तीन रुपयांत पशुधन विमा; पीक विम्याच्या धर्तीवर योजना प्रस्ताव

लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहणार ?

तुम्ही देखील राज्य सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये अर्ज केला असेल तर सरकारने या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूध शोधू शकता जिथे तुमचे अर्ज केलेले दिसेल तिथे जर तुमचा अर्ज अप्रू झाला असल्यास तुम्हाला राज्य सरकार अंतर्गत येणारा मिळणार आहे. जर तिथे तुमचा अर्ज नाकारला असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.Ladki Bahini Yojana First installment

 

माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन लाभार्थी यादी मध्ये नाव तपासा

तुम्हाला देखील या योजनेचा लाभार्थ्यांमध्ये नाव शोधायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल या साईटला भेट दिल्यानंतर तिथे तुमचे मुख्य पृष्ठ उघडेल
नंतर होम पेजवर क्लिक करा तिथे लाभार्थी लाभार्थी यादी चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन येतील
तुम्हाला क्लिक करायचा आहे स्क्रीनवर एक नवीन पर्याय दिसेल तिथे अर्जदाराचे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरित त्याचे पूर्ण लोकं केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यावरण क्लिक करा त्यानंतर तिथे तुमची लाभार्थी यादी उघडेल.
माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी

हे पण वाचा:  पुढील 24 तासांत संपूर्ण भारतभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ! पहा कुठे-कुठे पडेल पाऊस

तुम्ही देखील राज्य सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये अर्ज केला असेल तर सरकारने या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूध शोधू शकता जिथे तुमचे अर्ज केलेले दिसेल तिथे जर तुमचा अर्ज अप्रू झाला असल्यास तुम्हाला राज्य सरकार अंतर्गत येणारा मिळणार आहे. जर तिथे तुमचा अर्ज नाकारला असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top