ladki bhahin :लाडक्या बहीणींना आता KYC चा नवीन नियम! ‘या’ तारखेच्या आत करावी लागेल प्रक्रिया, येथे जाणून घ्या सविस्तर
ladki bhahin :नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता या योजनेबाबत आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. ladaki bahin Yojana Village list
येथे क्लिक करून बघा काय आहेत नवीन
नियम
. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहेमिळालेल्या माहितीनुसार, या योजनेतून नुकतेच पाच लाखापेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे. राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.ladki bhahin
येथे क्लिक करून बघा काय आहेत नवी
नवीन
नियम ladki bhahin
लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अपात्र बहिणांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरुच आहे. आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी E-KYC करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत.ladki bhahin
येथे क्लिक करून बघा काय आहेत
नवीन नियम