list of drought:सरसकट दुष्काळ जाहीर 32 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आत्ताच यादीत नाव पहा
सरसकट दुष्काळ जाहीर 32 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आत्ताच यादीत नाव पहा
list of drought नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली मंत्रिमंडळ उपसमितीच्या नऊ नंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळlist of drought जाहीर करण्यात आला मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 203 या कालावधीमध्ये पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी प्रजननाच्या 75 टक्के पेक्षा आणि 750 मीमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असा निकष लक्षात घेऊन 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे,
सरसकट दुष्काळ जाहीर 32 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आत्ताच यादीत नाव पहा
कृषी पंपाच्या वीस बिलात 33 पॉईंट पाच टक्के सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी अशा अनेक निकषात काय प्रमाणात आवश्यकता जिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी काही टँकरची ही सुविधा अशा अनेक गोष्टी जाहीर केले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती १०२१ महसूल मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहेत दुष्काळ कालावधी संपूर्ण उपयोजना तातडीने करण्यासाठी सर्वाधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत असे शासन निर्णयात नमूद केले आहे,list of drought