Msrtc Bus Ticket 2024 :- आज पासून एसटी महामंडळ कडून बसचे नवीन तिकीट दर जाहीर, पहा कसे असतील नवीन तिकीट दर.?

Msrtc Bus Ticket 2024 :- आज पासून एसटी महामंडळ कडून बसचे नवीन तिकीट दर जाहीर, पहा कसे असतील नवीन तिकीट दर.?

 

Msrtc Bus Ticket 2024: नमस्कार मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे आपल्या लाल परी मध्ये बरेच जण महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरण्यासाठी पहिली पसंत एसटी महामंडळ लाल परीलाच देत असतात. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरच्या तालुका किंवा जिल्ह्याला जाण्यासाठी महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या बसचा वापर करतात. अर्थातच आपल्याला या एसटी महामंडळाच्या बसवर खूपच गरज आहे कारण की सध्या काही दिवसांपूर्वी एस टी महामंडळ अडचणीत आल्यामुळे आता एसटी महामंडळ अंतर्गत तिकिटाचे दर हे वाढवण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे एस टी महामंडळाचे तिकिटाचे दर काय असतील हे आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे.Msrtc Bus Ticket 2024

हे पण वाचा:  Pocra yojna: पोकरा अनुदान योजना 5122 गावांची लाभार्थी यादी जाहीर , आपले नाव तपासा………!

 

👇👇👇👇👇
हे पण वाचा,:  उष्णतेपासून मिळवा सुटका, 400 रुपयांमध्ये

Msrtc new update 2024

खरेदी करा मिनी एसी.

 

तसेच या दरवाढीचा फटका सर्वसामान्य गोरगरिबांच्या खिशाला बसणार आहे तसेच काही आंदोलने काही दिवसांपूर्वी झालेली होती आणि या जाळपोळीमुळे एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीचा विषय हाताळण्यात आलेला आहे. मित्रांनो मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्र एमएसआरटीसी बस सुविधा सध्या सुरू करण्यात आलेली असून रत्नागिरी भागीदारी समाजाचे मध्यरात्री बस तिकिटाची वाढ यामध्ये सुद्धा लागू झालेली आहे. मित्रांनो पण आपल्या सर्वांच्या माहितीस्तव आम्ही सांगू इच्छितो की जेष्ठ नागरिक आहेत त्यांना या भाडेवाढचा काहीही फरक पडणार नाही कारण की त्यांना तर शासनाकडून मोफत प्रवासी योजना सुरू करण्यात आली आहेMsrtc Bus Ticket 2024

हे पण वाचा:  BOB Personal Loan : बँक ऑफ बडोदा ₹50000 ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, येथून ऑनलाइन अर्ज करा.

 

 

पुणे महानगरपालिकेत 10 वी पासवर विविध पदांसाठी

Msrtc new update 2024

भरती;पगार 45000 रुपये

 

इतके रुपये झाली आहे दरवाढ.

त्यामुळे महिलांना 50 टक्के सवलत तसेच जेष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्यांच्यावर या तिकीट दरवाढीचा कसलाही परिणाम होणार नाही त्यामुळे त्यांनी तरी या गोष्टीबद्दल निश्चित राहायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत 14 फेब्रुवारी 2024 पासून एसटी बसचे नवीन तिकीट दर जाहीर करण्यात आलेले आहेत. नवीन दराप्रमाणे प्रवेशनात 20 किलोमीटर पर्यंत प्रवासासाठी 10 रुपये तसेच 30 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी प15 रुपये आणि त्यानंतर दर पाच किलोमीटर ला 50 पैसे च्या दारने दर वाढ करण्यात आलेली आहे.Msrtc Bus Ticket 2024

हे पण वाचा:  new Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तसेच नवीन दरांमुळे एसटी महामंडळाला त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि तिजोरी भरून काढण्यासाठी काही प्रमाणात मदत मिळणार आहे. एस टी महामंडळ मधील दरवाढ झालेली असून या दरवाढीमुळे गोरगरीत नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याप्रमाणे नवीन दर सामान्य लोकांसाठी परवडणारे आहेत असे देखील त्यांनी सांगण्यात आलेली आहे. नवीन घरांचा प्रवाशावर नकारात्मक परिणाम होणार असल्याची शक्यता सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे बरेचसे प्रवासी आता एसटी बसणे प्रवास करणे टाळणार आहे ज्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान होऊ शकते.Msrtc Bus Ticket

 

 

Msrtc new update 2024

SBI ची खातेधारकांना अनोखी भेट,मिळणार 4 लाख रुपये,

फक्त दोन दिवसात खात्यात जमा येथे पहा नवीन दर.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top