Namo Kisan instalment : नमो किसान 3 रा हप्ता 6,000 बँक खात्यात दिवशी होणार जमा , येथे नाव चेक करा

Namo Kisan instalment : नमो किसान 3 रा हप्ता 6,000 बँक खात्यात दिवशी होणार जमा , येथे नाव चेक करा

 

Namo Kisan instalment : नमो शेतकरी 3 रा हप्ता 6000 बँक खात्यात जमा  तेही 100% प्रूफ सहित cm kisan beneficiary list नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार.

 

नमो किसान 3 रा हप्ता 6,000 बँक खात्यात जमा

नाव चेक करा

खात्यात जमा झाला तेही 100% प्रूफ सहित पहा

 

हे पण वाचा:  Eat Fruits Safely : तुम्हाला माहिती आहे का? ही 5 फळांची साल काढून खाणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

cm kisan beneficiary : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. Namo Kisan instalment

हे पण वाचा:   loan waiver farmers : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफ! शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा...!

 

गाय गोठ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान मिळणार!

लगेच अर्ज करा

 

Namo Kisancm kisan updates  list Namo Kisan list 2024

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी या योजनेला गती दिली. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने पासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष ड्राईव्ह घेतला. 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.Namo Kisan instalment

हे पण वाचा:  Crop Insurance maharashtra Lists :पीक विमाचे हेक्टरी 35,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, या यादीत नाव चेक करा

 

10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार

असा करा ऑनलाईन अर्ज …!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top