New Voter List pdf: तुमच्या गावची नवीन मतदान यादी जाहीर, तत्काळ यादीत नाव पहा
New Voter List pdf नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावाची मतदार यादी आपल्या मोबाईल वरून कशी पहायची याची माहिती घेणार आहोत.त्याचबरोबर आपले मतदान कार्ड जर हरवले असेल किंवा खराब झाले
असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने कशे मिळवायचे याची देखील माहिती घेणार आहोतVoter List Maharashtra
.आपण आपल्या गावाची मतदार यादी (Voter List) आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपले नाव यादीत चेक करायचे आहे
👉तुमच्या गावाची मतदान यादी काढा इथे क्लिक करा👈
वोटर लिस्ट वोटर लिस्ट करायचे वोटर लिस्ट केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे
या वेबसाईट वरती असे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आहेत इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल सर्वात पहिल्यांदा आपलं स्टेट निवडायचे तर आपला महाराष्ट्र तुमचा जो काही जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट तो इथे निवडायचा आहे तर जो काही तुमचा जिल्हा आहे
तो इथे निवडा त्यानंतर असेंबली कन्सिस्टन्सी म्हणजेच जे काही तुमचं मतदारसंघ आहे
तुमचं जे काही मतदारसंघ आहे ते सर्च करून तुम्ही निवडू शकता
तसं तुम्हाला टाकायचा आहे जो काही इथे कॅप्चा दिसतोय तो तरी म्हणते कॅप्चर टाकून घेतो खाली पहा तुमच्या जे काही गाव असेल वॉर्ड नंबर असेल
तुमच्या सर्व जे काही लिस्ट आहे ते ते खाली आलेले तुम्हाला दिसेल तर आता समजा Voter List Maharashtra.
तुमच्या गावाची मतदान यादी काढा इथे क्लिक करा
तुम्हाला एखाद्या गावाची लिस्ट तुमच्या गावाची तर इथे सर्च ऑप्शन या सर्च ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाचं नाव सर्च करू शकता
👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈