pm internship cheme : मोदी सरकारचा मोठा निर्णय.! मोदी सरकार देणार दर महिन्याला तरुणांना पाच हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज

pm internship cheme : मोदी सरकारचा मोठा निर्णय.! मोदी सरकार देणार दर महिन्याला तरुणांना पाच हजार रुपये आजच करा या योजनेला अर्ज

 

pm internship cheme : नमस्कार मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. रोजगारांपासून शेतीपर्यंत मुद्द्यांवर विशेष भर देण्यातआला.यादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात युवकांसाठी मोठी घोषणा केली. तसेच त्यांनी यावेळी १ कोटी तरुणांसाठी मोठी खूशखबरी दिली.

 

हे सुद्धा वाचा: 6000 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा

 

हे पण वाचा:  मोकळ्या जागेवर लावा मोबाईल टॉवर, दर महिन्याला तुम्हाला मिळेल भरघोस उत्पन्न

अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशाच्या टॉप कंपन्यांमध्ये युवकांना ट्रेनिंग दिली जाईल. या ट्रेनिंगदरम्यान, युवकांना ५००० रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे. हा मासिक भत्ता प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ महिन्यांसाठी असणार आहे. तरुणांना १२ महिन्यांपर्यंत तरुणांना इंटर्नशिपचा फायदा घेता येता येणार आहे.pm internship cheme

 

या योजनेअंतर्गत देशातील टॉप कंपन्यांकडून पुढील पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ट्रेनिंग दिली जाणार आहे. १२ महिन्यांसाठी असणार ट्रेनिंगप्रधानमंत्री इंटर्नशिप योजना फक्त १२ महिन्यांसाठी असणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना सरकारकडून ५००० रुपये मानधन मिळणार आहे. या योजनेचा कोणताही युवक लाभ घेऊ शकतो. या योजनेमुळे १ कोटी युवांना लाभ मिळणार आहे.pm internship cheme

हे पण वाचा:  सवलतीच्या दरात Realme Narzo 60 5G मिळवा: Realme चा 5G स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; होणार हजारोंची बचत

या योजनेच्या अंतर्गत, देशाच्या शीर्ष कंपन्या पुढील 5 वर्षांमध्ये एक करोड युवा इंटर्नशिप के माध्यम से कौशल्य प्रशिक्षण प्रदान करेल. या दरम्यान, भारत सरकार इन युवाओं को हर महिने 5,000 रुपये का भत्ता देगी, जो संपूर्ण एक वर्ष के ट्रेनिंग पीरियड चालू आहे. पण पीएम इंटर्नशिपसाठी पात्रता काय ..

 

 1 ऑगस्ट पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच.

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी भविष्यातील योजना जाहीर केल्या होत्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक डिप्लोमा धारक किंवा 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पदवीधरांना एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी देण्यासाठी नवीन ‘शिक्षणाधिकारी कायद्या’ची हमी दिली आहे. याअंतर्गत प्रत्येक शिकाऊ विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख रुपये दिले जातील, असे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top