Ration : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू आणि gas shilendar

Ration : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू आणि gas shilendar

 

 

Ration : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी मिळणार या ५ वस्तू सरकारचा मोठा निर्णय …

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी

गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू

 

Ration : नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे गुढीपाडव्यानिमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत आता या वस्तू नक्की कोणकोणत्या आहेत या संदर्भातला जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो आपण पाहूया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला.

हे पण वाचा:  Agri विज्ञान केंद्र : देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 3499 पदे रिक्त; कृषिमंत्र्यांची माहिती

 

गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आनंदाचा शिरा इथे पहा राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आदी सणानिमित्त वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार अंतोदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब Ration

 

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी

गहू, तांदूळ ऐवजी मिळणार या 5 वस्तू

 

 

तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना Ration एक किलो या प्रमाणात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर तेल या परिवारात सोयाबीन जे काही तेल आहे ते अशा पद्धतीने हा जो शिधा आहे तो असणाऱ्या या चार वस्तू दिल्या जाणार आहेत जसे की एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर तेल हा आनंदाचा शिधा लवकरच वितरित करण्यात येणार आहे इथे पहा राज्यात सुमारे 25 लक्ष अंतोदय अन्न Ration

हे पण वाचा:  Pocra yojna: पोकरा अनुदान योजना 5122 गावांची लाभार्थी यादी जाहीर , आपले नाव तपासा………!

 

या २६ जिल्ह्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव

चेक करा; GR आला

 

योजना 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब आहेत आणि 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक आहेत त्यामुळे अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धाराकांना हा आनंदाचा क्षण देण्यात येणार आहे Ration आणि यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चाची मंजुरी सुद्धा शासनाने दिलेली आहे कुणाकुणाला म्हणजे सर्वांना मिळणार का जर तुम्हाला अगोदर आनंदाचा शिदा भेटला असेल तर ज्यांना ज्यांना अगोदर मिळाला आहे त्या सर्वांना हा शिधा मित्र हा तुम्हाला दिला जाईल यासंदर्भातला एक दोन दिवसांमध्ये जीआर शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात ration येईल.

हे पण वाचा:  flour mill subsidy 2024:“या” 20 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; असा करा अर्ज

Rationhttps://shetisathi.com/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top