छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना | Shetkari Samman Yojana 2023

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना:  शेतकरी सन्मान योजना 2023 महाराष्ट्र सरकारने राज्यामधील गरजू शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे या योजनेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, शेतकरी सन्मान योजना 

Shetkari Samman Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव सरकारी यादीत असलेले पाहिजे ही यादी सरकारने जाहीर केलेली आहे या यादीमध्ये गरजू शेतकऱ्यांची नावे नमूद करून दिलेली आहे या यादीतील जवळजवळ 90 टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे. या योजनेची यादी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता किंवा खालील दिलेल्या लिंक वरून देखील पाहू शकता.

हे पण वाचा:  कडू लिंबाची पाने कश्या प्रकारे आरोग्यासाठी कारगर असतात

या योजनेसाठी अर्ज कसा करावा 

सर्वात पहिल्यांदा आपले नाव या यादीमध्ये असले पाहिजे हे सुचित केल्यानंतरच हा फॉर्म भरण्याची पुढची प्रक्रिया मध्ये तुम्ही पाऊल पडू शकता हा अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या पायऱ्यानुसार हा अर्ज भरा.

 सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सरकारच्या अधिकारी वेबसाईट aaplesarkar.maharashtra.gov.in वर जावे लागेल.ते आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वर क्लिक करा एवढं केल्यानंतर एक नवीन रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल तेथील न्यू रजिस्ट्रेशन वरती करा यानंतर आपली सर्व माहिती जसे की आधार कार्ड नंबर आधार कार्ड चा फोटो आपला मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती भरून फॉर्म सबमिट करा यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.

हे पण वाचा:  Gay Gotha Form : गाय गोटा साठी पैसे 2 लाख रुपये, 100% एका दिवसात बँक खात्यात जमा..!

 या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

  1. आधार कार्ड 
  2. पॅन कार्ड 
  3. बँकेचे पासबुक 
  4. पासपोर्ट साईज फोटो 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top