Gharkul New List 2024 : नवीन घरकुल यादी चेक करा 2024, ग्रामपंचायत घरकुल यादी डाऊनलोड करा
Gharkul New List 2024:- बऱ्याच व्यक्तींनी घरकुलासाठी आवेदन पाठवलेले असते परंतु त्यांना घरकुल मंजूर झाले आहे की नाही हे समजत नाही किंवा त्यांच्या घरकुलाचे सध्या काय स्टेटस आहे आणि कोणा कोणाला घरकुल मंजूर झाले आहे
हे माहीत होणे गरजेचे असते म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण नवीन घरकुल यादी चेक कसे करायचे आणि डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.Gharkul New List 2024
ग्रामपंचायत घरकुल यादी डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
नवीन घरकुल यादी 2024Gharkul New List
घरकुल बनवण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत आधी 70 हजार रुपयांचे अनुदान सरकार मार्फत देण्यात येत होते परंतु हे अनुदान कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यामध्ये वाढ करून एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत संबंधित अनुदानाची रक्कम करण्यात आली. घरकुल योजनेची सुरुवात एक एप्रिल 2016 ला करण्यात आली यामध्ये ज्या व्यक्तींना घर नाही अशा व्यक्तींना सरकारकडून घर बांधण्यासाठी मदत केली जात.Gharkul New List 2024
नवीन घरकुल यादी अशी चेक कराGharkul New List
नवीन घरकुल यादी चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल जी आहे https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील तिथे A, B, C अशा स्वरूपातले बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला F बॉक्स पर्यंत जायचे आहे आणि त्यामधील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय Beneficiaries registered,accounts frozen and verified निवडायचा आहे.Gharkul New List 2024
या 20 तालुक्यात दुष्काळ जाहीर पण हेक्टरी
अनुदान 37000 मिळणार
यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन वेब पेज ओपन होईल जिथे पहिले दोन पर्याय तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत आणि तिसऱ्या पर्यायांमध्ये तुम्हाला All States नावाने पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून तिथे महाराष्ट्र शोधून त्यावर क्लिक करा नंतर तुम्हाला जिल्हा टाकण्याचा बॉक्सिंग जिथे जिल्हा निवडा आणि पुढे तालुका आणि गाव निवडून तुमच्या गावातील नवीन घरकुल यादी डाऊनलोड करा.Gharkul New List 2024
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- मनरेगा चे जॉब कार्ड
येथे क्लिक करा
नवीन घरकुल यादी 2024Gharkul New List
घरकुल बनवण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत आधी 70 हजार रुपयांचे अनुदान सरकार मार्फत देण्यात येत होते परंतु हे अनुदान कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यामध्ये वाढ करून एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत संबंधित अनुदानाची रक्कम करण्यात आली. घरकुल योजनेची सुरुवात एक एप्रिल 2016 ला करण्यात आली यामध्ये ज्या व्यक्तींना घर नाही अशा व्यक्तींना सरकारकडून घर बांधण्यासाठी मदत केली जात
नवीन घरकुल यादी अशी चेक कराGharkul New List
नवीन घरकुल यादी चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल जी आहे https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेची वेबसाईट ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील तिथे A, B, C अशा स्वरूपातले बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला F बॉक्स पर्यंत जायचे आहे आणि त्यामधील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय Beneficiaries registered,accounts frozen and verified निवडायचा आहे
यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन वेब पेज ओपन होईल जिथे पहिले दोन पर्याय तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत आणि तिसऱ्या पर्यायांमध्ये तुम्हाला All States नावाने पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून तिथे महाराष्ट्र शोधून त्यावर क्लिक करा नंतर तुम्हाला जिल्हा टाकण्याचा बॉक्सिंग जिथे जिल्हा निवडा आणि पुढे तालुका आणि गाव निवडून तुमच्या गावातील नवीन घरकुल यादी डाऊनलोड कराGharkul New List
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- मनरेगा चे जॉब कार्ड
मुलांनी लावला अनोखा जुगाड, पहा अप्रतिम कथा