karj mafi news update या 20 तालुक्यात दुष्काळ जाहीर पण हेक्टरी अनुदान 37000 मिळणार
karj mafi news update नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक कर्जमाफी संदर्भात आनंदाची बातमी आहे 2023 24 मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांचे पीक कर्ज बाबत सरकारचा एक मोठा निर्णय आहे तसेच राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी 20 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात चा निर्णय घेतला होता.
पीएम किसानचे 17 व्या आठवड्याचे हे काम फक्त करावे. अशा प्रकारे तुमच्या खात्यात 4 हजार रुपये जमा ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार
त्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने यादीत जाहीर केला आहे परंतु आता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये गंभीर तर 6 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 च्या कालावधीमध्ये सरासरी प्रजन्य मानाच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला.karj mafi news update
karj mafi news त्या भागामध्ये हा दुष्काळ जाहीर केला गेला आहे तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील सरकारने दिलेले आहेत तसेच राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
karj mafi news update
तसेच राज्याच्या महसूल विभागाकडून पीक कर्ज वसुलीची स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणून दुष्काळ आणि दुष्काळ सदृढ परिस्थितीत केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आलेली आहे यासोबतच इतर तालुक्यातील एकूण 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या मंडळामध्ये देखील करण्यात आलेली आहे.karj mafi news update
RBI चे नवीन नियम जाणून घ्या एक व्यक्ती किती बँक खाते ठेवू शकते…!
सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यासाठी देण्यात आली आहे.karj mafi news update
मित्रांनो ध्यानात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून 20 तालुके घोषित करण्यात आले होते अशा चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण समजून घेणार आहोत. Crop insurance status
2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 29 फेब्रुवारी 2024 रोजीी हा. महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.karj mafi news update
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा