नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोन्याचे भाव आजच्या तारखेला किती आहे या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळ्या शहरांमध्ये किती आहे आज दिनांक 20 डिसेंबर 23 ला सोन्याचा भाव किती आहे तेही भारतातील प्रमुख शहरांमध्ये.
इथल्या या ब्लॉगमध्ये आपण पुणे चेन्नई कोलकत्ता अशा बरेच शहरांमधील सोन्याचे भाव यादी दिलेली आहे.