How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया
How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून 15 जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्या वेळेवर मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दरमहा 1500 रुपये!
अर्ज प्रक्रिया झाली सुरू
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या व 60 वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत. तालुका पातळीवरील महिलांनी हे अर्ज नगर परिषद/नगर पंचायत येथे तर महानगरपालिका क्षेत्रात हे अर्ज प्रभाग कार्यालयात जमा करावयाची आहेत. याबाबत संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online
“या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार
21 जिल्ह्यांची यादी पाहा…
महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
बैठकीला जिल्हा महिला व बालविकास उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर यांच्यासह संबंधित स्थानिक अधिकारी प्रत्यक्ष तर तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online
बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा
यादीत नाव पहा
Mazi Ladki Bahin Yojana Online Apply
मुद्दा | माहिती |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
उद्देश | महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि जीवनमान उंचावणे |
लाभार्थी | महाराष्ट्रातील महिला |
लाभ | ₹1500 प्रति महिना आर्थिक मदत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे |
ऑनलाइन अर्ज | लवकरच सुरू होणाऱ्या अधिकृत वेबसाईटद्वारे |
ऑफलाइन अर्ज | जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयातून |
माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
Google Play Store ॲपवर जा
नारीशक्ती दूत ॲप शोधा
नारीशक्ती दूत योजना ॲप डाउनलोड करा
तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा
मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना शोधा
आता विचारलेल्या सर्व तपशीलांसह अर्ज करा
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
तुमचा माझी लाडकी बहिन ऑनलाइन अर्ज सबमिट करा.How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online