एसटी महामंडळ मध्ये विविध पदांची आजपर्यंतची सर्वात मोठी भरती लगेच अर्ज करा

MSRTC bharti 2023 एसटी महामंडळ मध्ये विविध पदांची आजपर्यंतची सर्वात मोठी भरती लगेच अर्ज करा

 MSRTC bharti 2023 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू झालीये. उमेदवारांनी

अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे.

MSRTC bharti 2023 दहावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्या अत्यंत कामाची आहे. थेट मेगा भरती

सुरू झालीये. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला उमेदवारांनी फटाफट

हे पण वाचा:  Land Record 2023 |आता घरबसल्या जमीनीची मोज मापनी करा मोबाईलवर,एकदम फ्री मध्ये

लागावे. नोकरी करण्याची ही अत्यंत मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष

म्हणजे ही एकाप्रकारे मेगा भरतीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होतंय. या भरती प्रक्रियेबद्दलची नुकताच अधिसूचना

ही एस. टी. महामंडळाकडून काढण्यात आली आहे.

PDF जाहिरात इथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया 145 पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज हे करावे लागणार आहेत.

हे पण वाचा:  मध्य प्रदेश मतदाता सूची पीडीएफ - नाम और नाम जांचें सूची ceomahypraday.nic.in से डाउनलोड करें

एस. टी. महामंडळाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. फक्त दहावी पासच नाही तर उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असणेही आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाणे हे सातारा असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. मग काय वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करा.

 र तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर विभाग नियंत्रक कार्यालय, एस. टी. स्टॅण्ड जवळ , सातारा येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ही मेगा भरतीच आहे. मोटार मेकॅनिक वाहन एकून जागा 40, मेकॅनिक डिझेल एकून जागा 34, ऑटो इलेक्ट्रिशियन एकून जागा 30, प्रशितन व वातानुकुलिकरण एकून जागा 6, मोटार वाहन शीट मेटल वर्कर एकून जागा 30, टर्नर एकून जागा 3, वेल्डर एकून जागा 2 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

हे पण वाचा:  सूर्यफूल कश्या प्रकारे त्वचेसाठी फायदेशीर आहे

 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलचे अधिक अपडेट हे आपल्याला साईटवर बघायला मिळतील. अर्ज करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top