Ladki Bahin Yojana Scheme : चांगली बातमी! या लाडक्या बहिणींना मिळणार 9000 रुपये, यादीत तुमचे नाव तपासा
Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारची सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माहिती सरकारने लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान लाडकी बहिणी योजनेदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.Ladki Bahin Yojana Scheme
या महिलांना मिळणार 9,000 रुपये;
लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काही महिलांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्त्याचे 7500 महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. आता महिला सहाव्या हप्त्याची वाट बघत आहेत लाडकी बहिणी योजनेचा सव्वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांची लक्ष लागले आहे. मात्र या हप्त्याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरले होते आणि काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्या महिलांना एकत्रित 9000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.Ladki Bahin Yojana Scheme

या महिलांना मिळणार 9,000 रुपये; लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट नसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांच्या आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेचे आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. आता त्या महिलांना सहा महिन्याचे एकत्रित पैसे दिले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या महिलांना पात्र असून देखील आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता त्या महिलांना एकत्रित सर्व पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.Ladki Bahin Yojana Scheme

या महिलांना मिळणार 9,000 रुपये; लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार?

या महिलांना मिळणार 9,000 रुपये; लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महिलांना 2100 रुपये कधी मिळणार?
महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये कधीपासून देणार याकडे सर्व महिलांची लक्ष लागले आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पापर्यंत 1500 रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांना 2100 रुपये मिळवण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.