Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याचे ₹2000 या तारखेला मिळणार; यादीत तुमचे नाव तपासा…
Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजने प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी राज्यातील नमो शेतकरी योजना आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्त्याचे वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात महाडीबीटी द्वारे करण्यात आले आहे. आणि आता सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारचे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होतातच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाच्या कारवाईला वेग आला आहे.Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे अगोदर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले होते. यानंतर आता शेतकऱ्यांना सव्य हप्त्याची प्रतीक्षा लागले आहे. हिवाळी अधिवेशनात नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा सव्वा हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणती अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पी एम किसान योजनेच्या 19 वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित चार हजार रुपये मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.Namo Shetkari Yojana
👇👇
नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कसे पाहावे?
पी एम किसान योजना बरोबरच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मानधन देणारी नमो शेतकरी महासंघ निधी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभार्थी आहेत का नाही याचे बेणेफेसरी टेटस कसे पाहायचे हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Namo Shetkari Yojana
सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
यानंतर बेनिफिशरी टेटस या पर्यायावर क्लिक करा. हे टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर ने देखील तुम्ही पाहू शकता.
जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल किंवा विसरला असल्यास बाजूला नो यु आर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक करा.
यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता. नंबर टाकल्यानंतर ओटीपी पाठवला जाईल.
मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चर कोड टाकायचा आहे.Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यानंतर गेट डाटा या बटणावर क्लिक करा.
गेट डाटा वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला शेतकऱ्यांचे नाव त्यांचे नोंदणी क्रमांक दाखवला जाईल.Namo Shetkari Yojana
शक्य असल्यास नोंदणी क्रमांक लिहून ठेवायचा प्रयत्न करा.
यानंतर मुख्यमणीवर येऊन आपल्याला मिळालेल्या नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर ने बेणेफिसरी स्टेटस पाहू शकता.
आता पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवण्याचा आहे. ओटीपी आणि कॅप्चर कोड भरून गेट डाटा या पर्यावर क्लिक करा.
यानंतर लगेच आपल्यासमोर शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध होईल.Namo Shetkari Yojana
जसे नाव पत्ता यापूर्वीचे हप्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत याची माहिती आपल्याला तुमच्या समोर दिसेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा