Panjabrao Dakh Mansoon 2024:महाराष्ट्रात 2024 चा पहिला पाऊस जूनच्या या तारखेला पडणार पंजाबराव डख यांनी दिले मान्सून चे वेळापत्रक 

Panjabrao Dakh Mansoon 2024:महाराष्ट्रात 2024 चा पहिला पाऊस जूनच्या या तारखेला पडणार पंजाबराव डख यांनी दिले मान्सून चे वेळापत्रक 

 

Panjabrao Dakh Mansoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधव मानसूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार हाच मोठा सवाल या मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. खरे तर भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. मान्सून काळात चांगला पाऊस झाला तर शेतीमधून बऱ्यापैकी उत्पादन मिळवता येते अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

 

गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस झाला आणि यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. हेच कारण आहे की मान्सून 2024 कसा राहणार, मान्सूनचे आगमन केव्हा होणार हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान मान्सून 2024 संदर्भात पंजाबरावांनी एक मोठी माहिती दिली आहे.

हे पण वाचा:   pm kisan status : बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा

Dushkal Madat

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

 

पंजाबराव डख पाटील यांनी महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कधी हजेरी लावणार, पेरणी योग्य पाऊस कधी होणार, शेतकऱ्यांच्या पेरण्या कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण पंजाबरावांचा हा मान्सून 2024 चा सुधारित अंदाज अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.Panjabrao Dakh Mansoon 2024

Dushkal Madat

Mansoon 2024 चा पहिला पाऊस कधी पडणार?

 

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 22 मे ला अंदमानातं मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून संदर्भात माहिती देताना पंजाबरावांनी ज्या वर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडत असतो असे म्हटले आहे.Panjabrao Dakh Mansoon 2024

गेल्या वर्षी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती आणि यामुळे महाराष्ट्रात कमी पाऊस झाला असा दावा त्यांनी केला आहे. यंदा मात्र तशी परिस्थिती नाहीये अर्थातच यंदा उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाहीये, यामुळे यंदाचा पावसाळा हा चांगला राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे पण वाचा:  Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट...

Panjabrao Dakh Mansoon 2024 मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस होणार असे पंजाबरावांनी म्हटले आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे यंदा आपल्या महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

म्हणजे 12-13 जूनला राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तथापि, महाराष्ट्रात पेरणी योग्य पावसाला 22 जून नंतरच सुरुवात होणार आहे.

 

SBI ची खातेधारकांना अनोखी भेट,मिळणार 4 लाख रुपये,

Dushkal Madat

फक्त दोन दिवसात खात्यात जमा

 

22 जून नंतर पेरणी योग्य पावसाला सुरुवात होईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे भाकीत पंजाबरावांनी यावेळी वर्तवले आहे.Panjabrao Dakh Mansoon 2024

हे पण वाचा:  Board Exam Results 2024 : यंदा दहावी,  निकाल वेळेत;  10वी निकाल जाहीर, 100% पहा आपले नाव रिझल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

एवढेच नाही तर यावर्षी जुलैमध्ये जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Panjabrao Dakh Mansoon 2024

सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल भरतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा मान्सून 2024 चा सुधारित अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.Panjabrao Dakh Mansoon 2024

Dushkal Madat

या 20 तालुक्यात दुष्काळ जाहीर पण हेक्टरी अनुदान 37000 मिळणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top