Rates of Edible Oils: 15 लिटर तेलाचा डबा झाला आहे स्वस्त नवीन दर जाणून घ्या

Rates of Edible Oils: 15 लिटर तेलाचा डबा झाला आहे स्वस्त नवीन दर जाणून घ्या

 

Rates of Edible Oils : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे खाद्यतेलाच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. आता स्वयंपाकामध्ये गृहिणीला एक दिलासा बातमी मिळाली आहे. सर्वांनाच जेवणामध्ये आवश्यक लागणारे तेल आता स्वस्त झालेले आहे. महागाई मुळे सर्वसामान्यांचे खिशाचे बजेट बिघडलेले होते. Rates of Edible Oils

15 लिटर तेलाचे डब्याचे दर जाणून घ्या

 

महागाईमुळे सर्वसामान्यांना काय करावे समजत नव्हते. अगदी नागरिक मेटाकुटीला आलेला परंतु आता तुमच्यासाठी एक दिलास एक बातमी मिळाली आहे. तेलाच्या निरात शुल्का मध्ये वाढ केल्याने केंद्र सरकारच्या खाद्यतेलाचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न तळा गेला आहे. परिणामी लोकसभेच्या निवडणुकीत तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने अतोनात प्रयत्न केले होते परंतु याच्यावरती पाणी फिरले गेले.

हे पण वाचा:  Light Bill Mafi : राज्यातील या नागरिकांना सरकार देणार आता मोफत वीज ……..!

 

Rates of Edible Oils

 

या शिधापत्रिकाधारकांना मिळणार या सात सरकारी योजनेचा
परंतु अशातच तुम्हाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. सनफ्लावर आणि शेंगदाणा तेलाच्या डब्यामध्ये दोन रुपयांची घसरण झालेली आहे. परंतु मध्यंतरी याच्यामध्ये पाच रुपयांची वाढ झालेली होती. लग्नसरामध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या महागाच्या झाल सहन करावा लागत होत्या. केंद्र सरकार तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. त्यामुळे सरकारने काही पाऊल उचलल्याने माफ केल्याचे निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला त्याचा फटका ग्राहकांना बसू लागलेला आहे.

हे पण वाचा:  नवीन उज्ज्वला कनेक्शनसाठी अर्ज कसा करावा; Applying for a New Ujjwala Connection

गॅस सिलेंडर दरामध्ये मोठी कपात नवीन दर जाणून घ्या
केंद्र सरकारने दोनदा आयात शुल्क कपात केली होती ती कपात लोकसभेच्या तोंडावर मार्च 2025 पर्यंत वाढण्यात आली. या निर्णयावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणारा अशी चर्चा आहे. खाद्य दिल्याच्या किमती नियंत्रणात राहतील सर्वसामान्यांचे किचन बचत कोलंबणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मलेशियाने माफ तेलाच्या च्या निरातीवर अधिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेल महाग होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे.

खाद्यतेल नवीन दर

सोयाबीन तेल – 1590

हे पण वाचा:  New PM Kisan yadi : पीएम किसान 18 वा हप्ता लाभार्थी यादी जाहीर

सनफ्लावर – 1600

शेंगदाणे तेल – 2340

15 लिटर तेलाचे डब्याचे दर जाणून घ्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top