ladki bahin yojana beneficiary list:लाडकी बहीण 35 लाख फॉर्म मंजूर, गावानुसार यादी कुठे पाहता येणार? येथे पाहा

ladki bahin yojana beneficiary list:लाडकी बहीण 35 लाख फॉर्म मंजूर, गावानुसार यादी कुठे पाहता येणार? येथे पाहा

 

ladki bahin yojana beneficiary list : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४४ हजार ८३ महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिला आता पात्रता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. मग आता महिला पात्रता यादी कुठे पाहू शकतात? आपण शोधून काढू या.

 

 

ladki bahin yojana beneficiary listकुठे पाहाल यादी ?

लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत. त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे.

हे पण वाचा:   Traffic rules : 1 ऑगस्ट पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच.

 

ladki bahin yojana beneficiary listआता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर प्रकाशित केली जात आहे. मित्रांनो सर्वात पहिले धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे.

 

अशाच प्रकारे हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होण्यास चालू होतील. ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रकाशित होतील त्या सर्व आपल्याला आपल्या वेबसाईटवर, व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे कृपया ती पाहण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा

हे पण वाचा:  Ladki Bahin Yojana : 'त्या' 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?

लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.

चार दिवसांत 5 हजार रुपयांनी स्वस्त झाले,

जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

 

खात्यात पैसै कधी जमा होणार ?ladki bahin yojana beneficiary list

हे पण वाचा:  Pocra yojna: पोकरा अनुदान योजना 5122 गावांची लाभार्थी यादी जाहीर , आपले नाव तपासा………!

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

RBI Banking New :तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top