RBI Banking New :तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा

RBI Banking New :तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा…

 

Reserved Bank of India
RBI Banking New  : आरबीआयने केली दोन बँकांवर कारवाई (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)
भारतीय रिझर्व्ह बँकने २७ मे रोजी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICICI बँक आणि YES बँकेवर आर्थिक दंड ठोठावला आहे. सेंट्रल बँकेने आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपये आणि येस बँकेवर ९१ लाख रुपये दंड ठोठावला आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनी कंट्रोलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

 

मोफत शिलाई मशीन घरपोच तेही मिळणार 100% प्रूफसहित

1 दिवसात ……….!

 

हे पण वाचा:  Mahindra Bolero चा Next Gen . लक्झरी फीचर्स आणि डॅशिंग लुकसह मॉडेल लवकरच लाँच होणार , VIP फीलिंग फक्त 9 लाखांमध्ये मिळणार ..!

येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने मार्दर्शक तत्वांचे पालन केले नसल्याचा ठपका आरबीआय़ने ठेवला आहे. येस बँकेने ग्राहकांच्या सेवा, कार्यालयीन खात्यांशी निगडीत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. आरबीआयसमोर अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसंच झिरो बॅलन्स खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने बँकेने शुल्क वसूल केले. तसंच कार्यालयीन खात्यांमधून बेकायदा कामे केली आहे.

 

तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा…

 

त्यामुळे आरबीआयने एस बँकेला दंड ठोठावला आहे. येस बँकेने २०२२ या वर्षात अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे. एवढंच नव्हे तर ग्राहकांच्या नावाने काही अंतर्गत खाती उघडून ती कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामुळे या बँकेला ९१ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

हे पण वाचा:  Personal Loan: बंधन बँक देत आहे फक्त 5 मिनिटात 25 लाख रुपयांपर्यंत लोन, याप्रमाणे अर्ज करा.

farmers of crop loans by demanding CIBIL and other documents
पीक कर्जाबाबतचे आदेश व्यापारी बँकांनी धुडकावले; अडवणुकीने विदर्भातील शेतकरी सावकारांच्या दारात
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशRBI Banking New

 

✅जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर,

👉यादीत नाव पहा

 

तर, आयसीआयसीआय बँक आणि अॅडवान्स संबंधित अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. बँकेने पूर्ण तपास न करता अनेक कर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला. आरबीआयला चौकशीमध्ये आयसीआयसी बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या. बँकेलने काही प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता याचं विश्लेषण न करता कर्ज दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आरबीआयने त्यांना १ कोटींचा दंड ठोठावला आहे.RBI Banking New 

हे पण वाचा:  SBI Home Loan : SBI देणार 60 लाखांचे होम लोन ! कितीचा हफ्ता भरावा लागणार, व्याज किती लागेल ? पहा…

 

 

लाडकी बहीण योजनेच्या १३ लाख फॉर्म मंजूर,

जिल्ह्यांनुसार याद्या झाल्या जाहीर पहा तुमचे नाव

 

बीएसईवर येस बँकेचा शेअर सोमवारी ०.०१० रुपयांनी वाढला. त्यामुळे हा शेअर २३.०४ रुपयांवर बंद झाला. तर आयसीआयसीआय बँकेचा शेअर २.१० रुपयांनी घसरुन ११२९.१५ रुपयांवर बंद झाला.RBI Banking New

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top